GRWP Tasgaon Bharti 2023 : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तासगाव, सांगली मध्ये “व्हिजिटिंग लेक्चरर” पदांची भरती

शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन भरती २०२३ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन अंतर्गत “व्हिजिटिंग लेक्चरर” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. सदर भरती मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख १८ व १९ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे … Read more