वित्त विभाग मंत्रालय, मुंबई अंतर्गत सहायक लेख अधिकारी व अवर सचिव पदाची भरती | Finance Department Ministry Recruitment 2023

Finance Department Ministry Recruitment 2023

वित्त विभाग मंत्रालय, मुंबई भरती २०२३ : वित्त विभाग मंत्रालय, मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more