राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा २०२३ | NEET UG 2023

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा २०२३ : राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG) लवकरच घेण्यात येणार आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, परीक्षा फी हि सर्व माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण … Read more