NHM Ahmednagar Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर येथे नवीन विविध पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more