NHM Palghar Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर मध्ये विविध पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more