राष्टीय आरोग्य अभियान यवतमाळ मध्ये ४१२ जागांसाठी भरती | NHM Yavatmal Recruitment 2023

राष्टीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती २०२३ : राष्टीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४१२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more