Union Bank of India Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी पदांची भरती
युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२४ : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more