MMRCL Mumbai Bharti 2023 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

MMRCL Mumbai Bharti 2023

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more