Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालयात कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी) पदांची भरती

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४ : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी) पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more