Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय मार्फत पर्सनल असिस्टंट पदाची भरती ! पात्रता पदवीधर
मुंबई उच्च न्यायालय पर्सनल असिस्टंट भरती २०२४ : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत पर्सनल असिस्टंट पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more