Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सफाई कामगार पदाची भरती
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद भरती २०२४ : मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद अंतर्गत सफाई कामगार पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more