Directorate of IT Maha Bharti 2023 : माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र मध्ये रिक्त पदांची भरती

माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र भरती २०२३ : माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more