Mann Deshi Bank Bharti 2024 | मान देशी महिला सहकारी बँक, म्हसवड अंतर्गत विविध पदांची भरती

मान देशी महिला सहकारी बँक, म्हसवड भरती २०२४ : मान देशी महिला सहकारी बँक, म्हसवड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची … Read more