Mazagon Dock Bharti 2023 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई मार्फत “प्रशिक्षण प्रशिक्षक” पदाची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई भरती २०२३ : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत “प्रशिक्षण प्रशिक्षक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची … Read more