महावितरण नागपूर अप्रेंटिस पदांसाठी भरती २०२३ | Mahavitaran Recruitment 2023

महावितरण नागपूर भरती २०२३ : महावितरण नागपूर अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी 60 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मार्च २०२३ आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. Mahavitaran Recruitment 2023 : Application are invited for 60 posts of Apprentice under Mahavitaran. … Read more