MSRTC Satara Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा मध्ये समुपदेशक पदाची भरती

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा भरती २०२४ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more