DTP Maharashtra Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2024 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 154 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2024 ते 17 नोव्हेंबर … Read more