MTDC Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित भरती २०२३ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more