ICMR-NIMR Bharti 2023 : मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था मध्ये विविध पदांची भरती ! पात्रता १०वी ते इंजिनिअरींग डिप्लोमा

ICMR-NIMR Bharti 79

मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था भरती २०२३ : मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more