भारत सरकार मुद्राणालय नाशिक मध्ये अप्रेंटिस पदांची भरती | DOP Recruitment 2023

भारत सरकार मुद्राणालय नाशिक भरती २०२३ : भारत सरकार मुद्राणालय नाशिक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची तारीख २७ मार्च २०२३ ते ०८ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more