भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची २०५ जागांसाठी भरती | BEL Recruitment 2023

BEL Recruitment 2023

भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ : भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more