भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्या. अंतर्गत विविध पदांची भरती २०२३

भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्या. भरती २०२३ : भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्या. या संस्थेच्या पुणे, भिलवडी व सांगली येथील शाखेसाठी विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख २७ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more