Indian Armya RVC Bharti 2024 | भारतीय सैन्याच्या रिमांड व्हेटर्नरी कॉप्र्स मध्ये SSC ऑफिसर पदाची भरती

भारतीय सैन्याच्या रिमांड व्हेटर्नरी कॉप्र्स भरती २०२४ : भारतीय सैन्याच्या रिमांड व्हेटर्नरी कॉप्र्स अंतर्गत SSC ऑफिसर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जून २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more