भारतीय बीमा विनियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती | IRDAI Recruitment 2023

IRDAI

भारतीय बीमा विनियामक आणि विकास प्राधिकरण भरती २०२३ : भारतीय बीमा विनियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more