भारतीय नौदल मध्ये अग्निवीर (SSR) पदाची १३६५ जागांसाठी भरती | Indian Navy Agniveer SSR Recruitment 2023

Indian Navy

भारतीय नौदल मध्ये अग्निवीर(SSR) भरती २०२३ : भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर(SSR) पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३६५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२३ ते १५ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more