Post Office GDS Bharti 2024 | भारतीय डाक विभाग मध्ये 44228 जागांसाठी मेगा भरती चालू ! पात्रता फक्त १०वी उत्तीर्ण

भारतीय डाक विभाग भरती 2024 : भारतीय डाक विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 44228 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more