भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये विविध पदांची ४३७४ जागांसाठी मेगा भरती | BARC Recruitment 2023

भाभा अणु संशोधन केंद्र भरती २०२३ : भाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४३७४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more