भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे मध्ये महिलांसाठी विविध पदांची भरती | Bhagini Nivedita Bank Pune Recruitment 2023
भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भरती २०२३ : भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची महिलांसाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more