भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत अप्रेंटिस पदाची भरती | Ordnance Factory Bhandara Recruitment 2023

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती २०२३ : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more