Solapur Anganwadi Bharti 2023 : १२वी उत्तीर्णांसाठी सोलापूर येथे “मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस” पदाची भरती

बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अंगणवाडी भरती २०२३ : बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अंतर्गत “मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑगस्ट २०२३ आहे. … Read more