बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी 500 जागा | Bank of Baroda Recruitment 2023
बँक ऑफ बडोदा भरती 2023 : बँक ऑफ बडोदाच्या अंतर्गत संपादन अधिकारी (Acquisition Officers) पदासाठी 500 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 आहे. या भरतीची माहिती खालीप्रमाणे दिलेले आहे. Bank of Baroda Recruitment 2023 : Applications are invited … Read more