Bank of Baroda Bharti 2023 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत मॅनेजर २५० पदाची जागांसाठी भरती
बँक ऑफ बडोदा भरती २०२३ : बँक ऑफ बडोदा अंतर्गत “सिनियर मॅनेजर” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more