प्रगत संगणक विकास केंद्र मध्ये ६३ विविध पदांसाठी भरती | CDAC Recruitment 2023

cdac

प्रगत संगणक विकास केंद्र भरती २०२३ : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more