ECR Bharti 2023 | पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाच्या १८३२ जागांसाठी मेगा भरती

पूर्व मध्य रेल्वे भरती २०२३ : पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८३२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more