Solapur University Bharti 2024 | पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ भरती २०२४ : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more