PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगपालिका (PCMC) अंतर्गत विविध पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगपालिका (PCMC) भरती २०२३ : पिंपरी चिंचवड महानगपालिका (PCMC) अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more