Punjab & Sind Bank Bharti 2024 | पंजाब अँड सिंध बँक मध्ये शिकाऊ उमेदवार भरती
पंजाब अँड सिंध बँक भरती २०२४ : पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत शिकाऊ उमेदवार भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more