NIACL Bharti 2023 : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये विविध पदांची ४५० पदांची भरती

niacl 450 bherti 2023

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती २०२३ : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑगस्ट २०२३ ते २१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, … Read more