NPCIL Bharti 2024 | न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची भरती

न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती २०२४ : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जून ते २५ जून २०२४ आहे. शैक्षणिक … Read more