Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 : नागपूर महानगरपालिका मध्ये “आरोग्य सेविका” पदाची भरती

Nagpur Mahanagarpalika 11 Bharti 2023

नागपूर महानगरपालिका आरोग्य सेविका भरती २०२३ : नागपूर महानगरपालिका अंतर्गत “आरोग्य सेविका” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more