NMMC Bharti 2023 : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत “शिक्षक” पदाची १८३ जागांसाठी भरती

NMMC Teacher Bharti 2023

नवी मुंबई महानगरपालिका शिक्षक भरती २०२३ : नवी मुंबई महानगरपालिका शिक्षक अंतर्गत “शिक्षक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख १० जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more