दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या ७७२ जागांची भरती जाहीर! पात्रता १०वी पास

South East Central Railway Nagpur Bharti 2023

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर भरती २०२३ : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७७२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more