ONGC Apprentice Bharti 2024 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत २२३६ जागांसाठी भरती

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती २०२४ : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२३६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, … Read more