Thane Mahanagarpalika Nurse Bharti 2023 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत नर्स पदाची भरती

ठाणे महानगरपालिका अंतर्गत नर्स भरती २०२३ : ठाणे महानगरपालिका अंतर्गत परिचारिका (नर्स) पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखातीची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more