Thane Mahanagarpalika Bharti 2024 | ठाणे महानगरपलिका मध्ये विविध पदांची २८९ जागांसाठी भरती

ठाणे महानगरपलिका भरती २०२४ : ठाणे महानगरपलिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २८९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख २६ ते २९ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more