District Civil Hospital Satara Bharti 2023 : जिल्हा सिव्हील हॉस्पिटल सातारा मध्ये “वैद्यकीय अधिकारी” पदाची भरती
जिल्हा सिव्हील हॉस्पिटल सातारा भरती २०२३ : जिल्हा सिव्हील हॉस्पिटल सातारा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले … Read more