जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव मध्ये ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ पदाची भरती | District Hosptial Jalgaon Recruitment 2023

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव भरती २०२३ : जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव अंतर्गत ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जुन २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more