जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड मध्ये ‘विधी स्वयंसेवक’ पदासाठी ५० जागा भरती | DLSA Nanded Bharti 2023

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड भरती २०२३ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड अंतर्गत ‘विधी स्वयंसेवक’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more