Jalgaon Police Patil Bharti 2023 : जळगाव जिल्हा मध्ये “पोलीस पाटील” पदाची भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण

जळगाव जिल्हा पोलीस पाटील भरती २०२३ : जळगाव जिल्हा पोलीस पाटील अंतर्गत “पोलीस पाटील” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more