GIC Bharti 2024 | जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिसर पदांची भरती
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 110 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more